अंबड: अंबड घनसावंगी बोगस अनुदान लाभार्थी घोटाळा प्रकरणी दोषींवर फौजदारी कारवाई होणार मंत्री जाधव यांची अधिवेशनात माहिती
Ambad, Jalna | Jul 8, 2025 अबंड घनसावंगी तालुक्यात बोगस लाभार्थी दाखवुन 34 कोटी रुपये अनुदान घोटाळा करुन लाटल्या प्रकरणी अधिवेशनामध्ये काँग्रेस चे विधानपरिषद सदस्य अभिजीत वंजारी यांनी फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आल्यामुळे नैसर्गिक आपत्ती व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी सभापती राम शिंदे यांनी शासनाची भूमिका विशद केल्यानंतर पंधरा दिवसात फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असे आश्वासन दिले