हिंगणघाट: शहरातील कुरेशी समाज बांधवांचा मोठा निर्णय :२६ जुलै पासून जनावरांची खरेदी विक्री बंद
हिंगणघाट शहरातील कुरेशी समाज यांचे अध्यक्ष प्यारो कुरेशी यांनी कुरेशी समाज बांधवांच्या बैठकीत २६ जुलै पासून जनावरांच्या खरेदी विक्री बंद केल्याची घोषणा केली आहे.कुरेशी समाज बांधवांच्या वतीने जनावरांच्या बाजारातून जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहार करण्यात येत आहे.मात्र २६ जुलै पासून यापुढेही कुरेशी समाज बांधवांच्या वतीने करण्यात येणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्री व्यवहार बंद केल्याची घोषणा केली.