Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद

हिंगणघाट: नूतन ग्राउंड जवळ युवका जवळून एमडी अमली पदार्थासह ९२ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Hinganghat, Wardha | Jul 15, 2025
हिंगणघाट : येथील पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दुचाकी चालक (क्रमांक एमएच ३१ व्ही एस २३ ६८) याने एमडी पावडर घेऊन जाणाऱ्या युवकाला नूतन ग्राउंड जवळ अटक केली. झडती घेतल्यानंतर त्याच्या जवळून दहा हजार रुपयांचा मोबाईल, ५२० रुपये रोख व एमडी अमली पदार्थ तीन ग्राम आठ मिलीग्राम किंमत बारा हजार असा ९२ हजार ५२० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे शहरात सर्वत्र खळबळ माजली आहे. आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

MORE NEWS