एचपीव्ही लसीकरण मोहिम - मा. जिल्हाधिकारी यांचे जाहीर आव्हान.
5.9k views | Jalna, Maharashtra | Mar 25, 2026 जालना: दि.२५/३/२६ मा. जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल जालना यांचे एचपीव्ही लसीकरणाबाबत जाहीर आव्हान. 14 वर्षे पूर्ण व 15 वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. या लसीमुळे गर्भाशयाच्या मुख कर्करोगापासून संरक्षण मिळते. याबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आपण गर्भाशय मुखाच्या कर्करोगा पासून संरक्षण करू शकतो असा विश्वास या आव्हानाद्वारे व्यक्त केला आहे.