अक्कलकुवा: बिजरीगव्हाण गावातून अल्पवयीन मुलीस पळविले
बिजरीगव्हाण गावातून दि. 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावून पळवून नेले आहे. याबाबत दि. 15 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजून 53 मिनिटांनी मुलीच्या वडिलांनी मोलगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर पुढील तपास पोलीस करीत आहे.