अक्कलकुवा: होराफळी गावाजवळ कोकटी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्राणघाती अपघा
गंभीरभाई वसावा याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्याच्या ताब्यातील वाहन अतिशय भरधाव वेगाने चालवल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटून होराफळी कोकटी रस्त्याच्या कडेला रस्त्यालगत रायसिंग वसावे यांच्या शेताजवळ असलेल्या आंब्याच्या झाडाजवळ उभा असलेल्या त्यांच्या मुलगा सागर वसावे यास ठोस मारून गंभीर दुखापत करून त्याच्या मरणास कारणीभूत झाला म्हणून गुन्हा