अक्कलकुवा: आदिवासी समाजाच्या युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार; आमदार आमश्या पाडवी
विश्व आदिवासी गौरव दिवस निमित्ताने आदिवासी महासंघातर्फे श्री महाकाली माता मंदिराच्या प्रांगणात विविध कार्यक्रम आमदार आमश्या पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी आपल्या भाषणातून सांगितले की आदिवासी समाजातील युवा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार व त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहणार असे सांगितले.