राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले तसेच विवेकानंद जयंती नवरात्र उत्सव म्हणून दरवर्षी मराठा महासंघातर्फे वर्धातील धुनीवाले चौक येथे साजरी केली जाते. राजमाता जिजाऊ स्मारक येथे भव्य रोषणाई करत राजमाता जिजाऊ यांना मानवंदना देत अभिवादन करण्यात करण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ तसेच अखिल भारतीय मराठा महासंघाचे पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.