नागपूर शहर: पॅरोलचे उल्लंघन करून फरार असलेल्या हत्याकांडातील आरोपीला अटक : नितीनचंद्र राजकुमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी 3 जून ला दुपारी 5 वाजता मिळालेल्या,अजनी पोलिसांनी पॅरोलचे उल्लंघन करून फरार असलेल्या राकेश उर्फ उमाशंकर प्रल्हाद पाली या हत्येच्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीवर विक्की चंदेल याच्या हत्येचा आरोप आहे.सध्या पोलीस इतर फरार गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी आपली मोहीम अधिक तीव्र करत आहेत.याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी दिली आहे.