फुलंब्री: देवगिरी कारखान्याच्या परिसरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या आयोजनाची पूर्वतयारी
फुलंब्री शहरातील देवगिरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ केला जाणार असल्याने त्याची पूर्वतयारी सुरू आहे. त्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगली धावपळ होताना दिसत आहे.