हवेली: वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविणा-यांची काळेपडळ पोलीसांनी काढली धिंड
Haveli, Pune | Nov 1, 2025 काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहनांची तोडफोड करणा-या आरोपींची काळेपडळ पोलीसांनी धींड काढली. ज्या ठिकाणी त्यांनी वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणी पोलीसांनी या आरोपींची धिंड काढली.