नागपूर शहर: तरुणांना आणि विद्यार्थ्यां सुरक्षित ठेवण्यासाठी 'पोलीस काका' आणि 'पोलीस दीदी' योजना सुरू: नंदा मनगटे वरिष्ठ पोलीस निरीक्
पारडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी 30 जुलै ला सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार,तरुण पिढीला योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळावे आणि त्यांनी कोणत्याही प्रकारच्या गुन्हेगारी किंवा फसवणुकीला बळी पडू नये, यासाठी नागपूर शहर पोलिसांकडून एक विशेष जनजागृती अभियान राबवले जात आहे. या उपक्रमांतर्गत पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून विविध शाळा, महाविद्यालये आणि वस्त्यांमध्ये जाऊन तरुणांना विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सतर्क केले जात आहे. याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस