हवेली: कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरण कामाची आमदार योगेश टिळेकर यांनी केली पाहणी
Haveli, Pune | Oct 30, 2025 कात्रज कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सध्या मोठ्या वेगाने सुरू आहे. या कामाची पाहणी विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांनी केली आहे.यावेळी त्यांनी संबंधित कामाच्या कंत्राटदारांकडुन करून कामाची माहिती जाणून घेतली व त्यांना काही सूचना सुद्धा यावेळी केल्या.