नागपूर शहर: महाज्योतीचा एमपीएससी परीक्षेत दबदबा ; मिलिंद नारिंगे, महाज्योती चे व्यवस्थापकीय संचालक
शिक्षणाच्या बळावर सामाजिक परिवर्तन घडविणे ची ताकद काय असते असा ठसा महाज्योती नागपूरने पुन्हा उमटवला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 च्या विविध 20 संवर्गातील 461 पदांसाठी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत महाज्योतीच्या तब्बल 112 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. याबद्दलची सविस्तर माहिती मिलिंद नारिंगे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक यांनी दिली आहे..