हिंगोली: एनटीसी परिसरात सभामंडपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न
हिंगोली आज दिनांक 13 ऑक्टोंबर वार सोमवारी रोजी एनटीसी परिसरात कोमटी समाज सभा मंडपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी अखिल समाज बांधव भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते अशी माहिती दुपारी एक वाजता प्राप्त झाली आहे