देवळी: क्षुल्लक वादातून ज्येष्ठ नागरिकाला गंभीर मारहाण:3 जणांविरुद्ध देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल! तपास सुरू
Deoli, Wardha | Nov 28, 2025 देवळी पोलीस स्टेशन हद्दीत एका धक्कादायक घटनेची नोंद झाली आहे. क्षुल्लक वादातून एका ज्येष्ठ नागरिकाला गंभीर मारहाण करण्यात आल्याचा हा प्रकार आहे.देवळी पोलीस स्टेशन अंतर्गत दुखापतीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे आज 28 नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे