नागपूर शहर: उत्तर नागपूर मध्ये मुस्लिमांची डुप्लिकेट मत असे वक्तव्य करणाऱ्या आशिष शेलार विरोधात जरीपटका ठाण्यात देण्यात आले निवेदन
सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उत्तर नागपूर मुस्लिमांची डुप्लिकेट मतं असल्याचे वक्तव्य केले होते. याचा निषेध करत उत्तर नागपूरचे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस ठाण्यात निवेदन देत गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे.