घनसावंगी: रेल्वे स्थानक ते मुक्तेश्वर द्वार मार्गावरील पददिवे गायब; मनसेची आयुक्तांकडे तक्रार
जालना : जालना शहरातील रेल्वे स्थानक ते पिती पेट्रोल पंप तसेच अण्णाभाऊ साठे पुतळा ते मुक्तेश्वर द्वार या मार्गावरील पददिवे गायब असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त अंजली शर्मा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मार्गावर ठेकेदारांकडून रोड व वायर अंथरण्याचे काम करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात पददिवे गायब असल्याचा आरोप मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यासंदर्भात सत्ताधारी नगरसेवक कोणतीही भूमिका मांडण्यास तयार नसल्याचा आरोपही मनसेच्या वतीन