Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

नागपूर शहर: संविधान चौकात कॉक्रोज जनता पार्टीचे आंदोलक व काही तरुणांमध्ये जोरदार राडा, झाली शाब्दिक चकमक ​

Nagpur Urban, Nagpur | Jun 16, 2026
शहरातील महत्त्वाचे केंद्र असलेल्या संविधान चौकात आज एका आंदोलनादरम्यान तणावाचे वातावरण निर्माण झाले. 'कॉक्रोज जनता पार्टी'च्या वतीने येथे आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, काही तरुणांनी या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून 'भारत माता की जय' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली.

MORE NEWS