वसई: मुंबई वेशीवर मध्यरात्री गोळीबार, एकाचा मृत्यू आणि दोघे जखमी
Vasai, Palghar | Oct 21, 2026 मिरा भाईंदरच्या जवळील वेशी येथे जंगलात सोमवारी मध्यरात्री झालेल्या गोळीबारात विजय सुकुर सापटे यांचा मृत्यू. मृतदेहाचे अंत्यसंस्कार पोलिसांना न सांगता झाले. डॉक्टरांवरही मृत्यू दाखला व्हिडिओ कॉलवरून दिल्याचा संशय असून चौकशी सुरू आहे.