डॉ. एपीजे अब्दुल कलाम अकॅडमी आयोजित ज्युनियर सायंटिस्ट परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न
Parli, Beed | Sep 29, 2024 डॉ. एपीजे अब्दुल कलाम अकॅडमी आयोजित ज्युनियर सायंटिस्ट परीक्षा शिस्तबद्ध वातावरणात संपन्न ज्युनियर सायंटिस्ट सेकंड लेवल परीक्षेस उत्स्फूर्त प्रतिसाद परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम अकॅडमी ज्युनियर सायंटिस्ट परीक्षा यशस्वीरित्यापूर्ण या परीक्षेत परळी शहरातील 30 शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. या परीक्षेच्या पहिल्या राऊंडमध्ये एकूण दहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. पहिल्या राउंड मधून सेकंड लेवल परीक्षेसाठी 1600 विद्यार्थी पात्र झाले होते पात्र विद्यार्थ्यापैकी सेकंड लेवल एक्झाम 1246 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या परीक्षेची परळी शहरात सर्वत्र चर्चा सुरू आहे अशा प्रकारचे शैक्षणिक उपक्रम शहरात होणे खूप गरजेचे आहे . अशा प्रतिक्रिया विद्यार्थी व पालक