आटपाडी: पत्नीला जनावराच्या गोठ्यातील काठीने मारहाण
Atpadi, Sangli | Sep 22, 2025 आटपाडीत पत्नीला काठीने मारहाण दारू पिऊन कोणतेही कारण नसताना जनावरांच्या गोठ्यातील काठीने पत्नीला मारहाण करून जखमी केल्याची घटना आटपाडीमध्ये घडली आहे. याप्रकरणी सविता दत्तात्रय हजारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती दत्तात्रय हजारे यांच्यावर आटपाडी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.