जळगाव: गोपीचंद पडळकर यांना आवर घालण्यापेक्षा दोन्ही बाजूने आवर घातला पाहिजे भाजप प्रवक्ते अजित चव्हाण
गोपीचंद पडळकर यांना आवर घालण्यापेक्षा आधी दोघे बाजूने आवर घातला पाहिजेत अशी माहिती आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता मंत्री गिरीश महाजन यांच्या संपर्क कार्यालयात भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिली आहे.