Public App Logo
Jansamasya
Viral
Jharkhand
���ेट्रोल
���िल्ली
���िरफ्तार
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
No video available

सेलू: सुकळी (स्टेशन) येथे गावठी दारू विक्री करणाऱ्यावर सेलू पोलिसांची कारवाई, 125 लिटर मोहा दारुसह 26 हजाराचा मुद्देमाल नष्ट

Seloo, Wardha | Oct 6, 2024
राहते घरी अवैधरित्या गावठी मोहा दारूची साठवणूक करून विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी धाड टाकून 125 लिटर मोहा दारुसह 26 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई ता. 5 शनिवारी सायंकाळी 4.30 वाजताचे दरम्यान सुकळी स्टेशन येथे सेलू पोलिसांनी केली. याप्रकरणी राजू राऊत रा.सुकळी स्टेश याचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.