अकोटःरेल येथे विश्व हिंदू परिषद व बजरंग दलची शाखा स्थापन करण्यात आली.याप्रसंगी शाखा फलक उदघाटन व पूजन विश्व हिन्दू परिषदचे संजय दुबे अॕड वक्ते, डॉ. दिनेश नागमते, प्रमोद राठी यांनी आज दि. 2. नोव्हेंबर 2025 रोजी केले.कार्यक्रमा ला विश्व हिन्दू परिषदचे मनोज साखरे, मनिष इटणारे,मयूर वानखेडे,संकेत अंबड कार तसेच बजरंग दल चे विजय कुलट, आनंद डीक्कर, दीपक रेखाते, अभिजित मंडले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.