नागपूर शहर: निवृत्त अधिकार्याची कोट्यावधीची फसवणूक, गुन्हा दाखल : सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय विटोले
सदर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय विटोले यांनी 1 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दिलेल्या माहितीनुसार, खोटा करारनामा करत बोगस सह्या करून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी विरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबद्दलची अधिक माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय विटोले यांनी दिली आहे.