जळगाव: जळगावच्या बाजारात लक्ष्मी पूजन निमित्ताने सोन चांदी व लक्ष्मी मातेच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी*
*
जळगावच्या बाजारात लक्ष्मी पूजन निमित्ताने सोन चांदी व लक्ष्मी मातेच्या मूर्ती खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी याबाबत सुवर्ण व्यवसाय आकाश बंगाळे व ग्राहक नीता पाटील यांनी आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी याबाबत दुपारी चार वाजता राष्ट्रवादी चौक येथे माहिती प्राप्त झाली आहे* *