महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा आणि स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास राज्यमंत्री ना. मेघनाताई साकोरे बोर्डीकर या लातूर दौर्यावर आले असताना त्यांनी मजगे नगर लातूर येथील कैलास निवासस्थानी सदिच्छा भेट दिली असता कव्हेकर कुटुंबीयांच्यावतीने त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला