घनसावंगी: झेप करिअर अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व साहित्य वाटप
जालना शहरातील झेप करिअर अकॅडमी येथे सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने आज दि. ११ रोजी सकाळी ११ वाजता स्पर्धा परीक्षा व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन कार्यक्रम तसेच उपयुक्त साहित्य वाटप उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात राऊ युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा, पोलीस भरतीची तयारी, शिस्त, सातत्य आणि मेहनतीचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून आत्म