अमरावती: शहरातील अवैधरित्या गोवंश मांस विक्री करणारे तसेच अवैध शस्त्रे बाळगणारे, तडीपार इसमांवर गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती पोलीस आयुक्तालय हद्दीतील अवैधरित्या गोवंश मांस विक्री करणारे तसेच अवैधरित्या शस्त्रे बाळगणारे, तडीपार इसमावर कार्यवाही करणे करीता पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, यांनी आदेशीत केल्यावरून आज १३ नोव्हेंबर गुरुवार रोजी अमरावती शहर गुन्हे शाखे पोलीस निरीक्षक संदिप चव्हाण यांचे नेतृत्वात गुन्हे शाखे वे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेले माहितीवरून नागपुरी गेट पोलीस स्टेशन हद्दीतील पठाण चौक, भातकुली रोड, येथे राहणारा मोहम्मद अलफैज याचे घरी गुन्हे शाखेच्या पथकाने रेड केली असता....