Public App Logo
Jansamasya
National
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
Delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

करवीर: दिव्यांगांना सर्वतोपरी सहाय्य करणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

Karvir, Kolhapur | Sep 14, 2025
देशातील दिव्यांगाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाने अंदाजित 3 लाख कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले . शिक्षण महर्षी डॉ .बापूजी साळुंखे स्मृती भवन हॉल , स्वामी विवेकानंद कॉलेज या ठिकाणी केंद्र ( भारत ) सरकारच्या एडिप योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत दिव्यांगासाठीच्या मोफत सहाय्यक उपकरण वाटप प्रसंगी ते बोलत होते.

MORE NEWS