मंगरूळपीर: शहरालगत शहापूर येथील श्री गजानन महाराज मंदिरातून भाविकांची पायदळ दिंडी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी विठूचा गजर करत
तालुक्यातील गट ग्रामपंचायत जाम मधील शहापूर येथील श्री गजानन महाराज मंदिरातून भाविकांची विठ्ठल रखुमाई मंदिर सोनकाच्या ठिकाणी पायदळ दिंडी विठुरायाच्या दर्शनासाठी विठुरायाचा गजर करत निघत असताना ठीक ठिकाणी भाविकांच्या वतीने त्या दिंडीचं स्वागत होते विठुरायाच्या नाम घोषाल ताडदिंडींच्या गजरात विठुराया प्रतिभक्ती भाविकांच्या वतीने समर्पित होते