Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand
Sambalpur

नागपूर शहर: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण , मानकापूर पोलिसांनी आरोपींना केली अटक : वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर

Nagpur Urban, Nagpur | Jul 2, 2026
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी 2 जुलैला रात्री 7:30 वाजता गेलेल्या माहितीनुसार, वैयक्तिक कामासाठी पोलीस कर्मचारी जात असताना झालेल्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास करून आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे.

MORE NEWS

सेवानिवृत्ती सत्कार सोहळा

नागपूर शहर पोलीस दलात प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर येथील अलंकार सभागृहात मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सेवा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मा. पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत निरोगी जीवनासाठी संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.

सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर शहर पोलीस दलात प्रदीर्घ व उल्लेखनीय सेवा बजावून वयाची ५८ वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती सत्कार सोहळा नागपूर येथील अलंकार सभागृहात मा. पोलीस आयुक्त श्री. विश्वास नांगरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि सेवा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. मा. पोलीस आयुक्तांनी त्यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत निरोगी जीवनासाठी संतुलित आहार व नियमित व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती लाभली.

Nagpur, Maharashtra | Jul 1, 2026

Jaldi jaldi batao ✅

#nagpur #barish #paus #aamchanagpur #orengcity

Jaldi jaldi batao ✅ #nagpur #barish #paus #aamchanagpur #orengcity

Nagpur Urban, Nagpur | Jul 1, 2026

नागपूर शहर: पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण , मानकापूर पोलिसांनी आरोपींना केली अटक : वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर - Nagpur Urban News