जालना: महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जालना जिल्हाप्रमुखपदी पैलवान संजय मिसाळ यांची नियुक्ती..
महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जालन
Jalna, Jalna | Jul 10, 2026 महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जालना जिल्हाप्रमुखपदी पैलवान संजय मिसाळ यांची नियुक्ती.. महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जालना जिल्हाप्रमुखपदी पैलवान संजय मिसाळ; कुस्ती चळवळीला मिळणार नवी दिशा.. आज दिनांक 10 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटू आणि कुस्ती परंपरेचे जतन करणारे पैलवान संजय मिसाळ यांची महाराष्ट्र कुस्ती संघटनेच्या जालना जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे पदाधिकारी पैलवान संग्राम कांबळे यांच्य