नागपूर शहर: विवाहित महिलेवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, दोन आरोपी अटकेत: राहुल तसरे पोलीस निरीक्षक
सोनेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी 15 जूनला दुपारी 4 वाजता दिलेल्या माहितीनुसार,उपराजधानीत एका विवाहित महिलेवर अत्याचार करून धर्मांतरासाठी दबाव टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोनेगाव पोलिसांनी अय्याज मदार आणि अमीर शेख या दोन आरोपींना अटक केली आहे. बद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक राहुल तसरे यांनी दिली आहे.