जालना: शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती..
Jalna, Jalna | Mar 29, 2026 शिवसेना जालना महिला आघाडीच्या जिल्हा संघटकपदी रुपम घुगे यांची नियुक्ती.. आज दिनांक 29 रविवार रोजी संध्याकाळी सात वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशावरुन जालना जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी जाहीर करण्यात आले आहेत. यात महिला आघाडीच्या जालना जिल्हा संघटकपदी रुपम रमेश घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी