जालना: मनोज जरांगे लवकरच काल कोठडीत जाणार, रेल्वे स्टेशन परिसरात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची टीका
Jalna, Jalna | Sep 29, 2026 आज दिनांक 29 सप्टेंबर 2026 वार मंगळवार रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या निवासस्थानी त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्यावर टीका केली आहे की, ज्याने डिफेंडर गाडी गिफ्ट दिली याची चौकशी सध्या सुरू झाली आहे, तो एक सोन्याचा व्यापारी असून ही सर्व मिली बघत आहे ,याचे सर्व करते करते म्हणून जरांगे असून लवकरच ते काल कोठडी जाणार आहे, असा टोला त्यांनी जरांगे यांच्यावर लगावला आहे.