परळी: सिरसाळा येथे किरकोळ करणातून मारहाण
Parli, Beed | Dec 6, 2024 तू आमचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न का, केला असे म्हणत एक जनास शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार परळी तालुक्यातील सिरसाळा येथे 4 डिसेंबर रोजी रात्री 9:30 वाजता घडला याबाबत सुनिल किरवले यांच्या फिर्यादीवरून सिरसाळा पोलीस ठाण्यात आरोपी विशाल आरगडे याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती शुक्रवार दि.6 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता प्रसिद्ध झालेल्या पोलीस डायरीतून देण्यात आली.