परळी: डाबी येथे चोरट्याने घर फोडले
Parli, Beed | Dec 2, 2024 चोरट्याने घर फोडून, कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह असा एकूण 55 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना परळी तालुक्यातील डाबी येथे 30 नोव्हेंबर रोजी रात्री 1:30 वाजता घडली. याबाबत परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात, गणेश उत्तम मुंडे यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्या विरोधात भारतीय दंड विधान कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कवडे करत आहेत. अशी माहिती सोमवार दि.2 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता पोलीस डायरीतून प्रस