परळी: तळेगाव नजिक कंटेनर पलटी
Parli, Beed | Dec 3, 2024 परळीकडून बीडकडे माल घेऊन जाणारा कंटेनरची रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट नळ्यास धडक बसून पलटी झाला. यात एक जणांचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना परळी तालुक्यातील तळेगाव नजीक सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी रात्री 8 च्या सुमारास घडली. या अपघातात प्रवीण पंढरीनाथ खालसे राहणार नाथरा तालुका परळी जिल्हा बीड याचा कंटेनर खाली दबून मृत्यू झाला, दरम्यान कंटेनर क्रमांक एम एच 44 9399 परळी येथून माल घेऊन बिडकडे जात होता. रस्त्याच्या कडेला सिमेंट नळ्याला धडक बसल्याने हा कंटेनर