Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
शिक्षा
Jharkhand
Up
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Pmmodi
Rahulgandhi
स्कूल
Haryana
शादी
Crimenews
Agra
Bhind
Breaking
Politics

बीड जिल्ह्यामध्ये असंसर्गिक रोग संदर्भात जनजागृती पर कार्यक्रम

881 views | Beed, Maharashtra | Apr 15, 2026
*आज दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी डॉ.सतीशकुमार सोळंके सर (मा.जिल्हा शल्यचिकित्सक,बीड) डॉ.उल्हास गंडाळ सर (मा.जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड) डॉ. एल.आर.तांदळे सर(मा.निवासी वैद्यकीय अधिकारी बा.सं.बीड) यांच्या मार्गदर्शनाखाली NCD कार्यक्रम अंतर्गत ग्रामीण रुग्णालय,आष्टी. येथे नियोजित भेट देण्यात आली.NCD पोर्टल विषयी माहिती देऊन पोर्टलवर रुग्णांच्या नोंदी विषयी प्रशिक्षण देण्यात आले तसेच NQAS संदर्भात आयुष्यमान आरोग्य मंदिर हरिनारायन आष्टा, आयुष्यमान आरोग्य मंदिर,मंगरूळ ता.आष्टीभेट देऊन NCD कार्यक्रम अंतर्गत बाबींची पूर्तता करण्यात आली.