नागपूर शहर: वाडी परिसरात झालेल्या हत्याकांडाचा उलगडा तीन आरोपींना युनिट एकच्या पथकाने केली अटक : ज्ञानेश्वर भेदोडकर पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी 4 एप्रिल ला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, वाडी परिसरात एका व्यक्तीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला होता. अवघ्या बारा तासात गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने या हत्याकांडाचा उलगडा करून या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांनी दिली आहे