मालेगाव: मालेगाव तालुक्यात दोन तरुणांची गळफास घेत आत्महत्या
मालेगाव तालुक्यात दोन तरुणांची गळफास घेत आत्महत्या मालेगाव तालुक्यातील सावतावाडी आणि सावकारवाडी येथील दोन तरुणांनी दिनांक 5 ऑक्टोबर 2025 दुपारी 3 वाजेच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केल्याची नोंद वडनेर खाकुर्डी व तालुका पो. ठाण्यात दाखल झाली आहे. वडनेर खाकुर्डी पो. ठाणे हद्दीतील सावतावाडी येथील ज्ञानेश्वर अशोक ब्राम्हणकर (३५) याने त्याचे राहाते घरात पत्र्याचे छताचे लोखंडी पाईपला सुती दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून मयत झाला.