सायबर जनजागृती महिना आँक्टोबर २०२६
२० ऑक्टोबर
आजचा विषय
"कस्टमर केअर डायरेक्टरी स्कॅम"
सर्च मध्ये दिसला म्हणजे खरा असेल असे नाही
बनावट कस्टमर केअर नंबर लोकांना ओटीपी, बँक माहिती किंवा पेमेंट देण्यास फसवतात
@cmomaharashtra
महाराष्ट्र पोलीस | Maharashtra Police
HMO Maharashtra
#yavatmalpolice
#police
#Yavatmal !