नाशिक शहरातील तिडके नगर परिसरात राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणाचा श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रज्वल राजेंद्र भामरे (वय २७, रा. सोहम पार्क, तिडके नगर, नाशिक) असे मृत तरुणाचे नाव आहे. ८ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजता राहत्या घरी त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने पत्नी नेहा भामरे यांनी त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटल, नाशिक येथे दाखल केले. मात्र तपासणीअंती मृत घोषित करण्यात आले. अंबड पोलीस ठाण्यात आकाश्मित मृत्यूची