नागपूर शहर: नागपुरात सरसंघचालकांच्या हस्ते संघ प्रचारकांच्या जीवनपटावर आधारित १०१ व्या भागाचे लोकार्पण
माहितीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त संघ प्रचारकांच्या जीवनावर आधारित १०० विशेष व्हिडिओंची मालिका प्रदर्शित करण्यात आली आहे. याच मालिकेचा १०१ वा भाग 'असु आम्ही सुखाने, पत्थर पायातील!' याचे लोकार्पण सर संघ चालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.