नगर: सर्जेपुरा चौक येथे व्यावसायिक वादातून तरुणाला दमदाटी;पोलिसात गुन्हा
सर्जेपुरा चौक येथे व्यावसायिक वादातून तरुणाला दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अदखलपत्र गुन्ह्याची नोंद केली आहे.