नवीन वर्षाला निरोप आणि स्वागत केले पुस्तक वाचनातून रॅली व पथनाट्याद्वारे वाचनाचा दिला संदेश निफाड शहरात राबवण्यात आला सामाजिक उपक्रम निफाड नवीन वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना नागरिक विविध उपक्रमाद्वारे साजरा करीत असतात परंतु समाजामध्ये वाचन चळवळ रुजावी , वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने ,निफाड येथील सामाजिक कार्यकर्ते वि. दा.व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली अक्षर यात्रा या उपक्रमाद्वारे नवीन वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा अभिनव उपक्रम राबवण्यात