राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत क्षयरोग बाबत जनजागृती.
3.1k views | Jalna, Maharashtra | Mar 23, 2026 जालना: दि.२३/०३/२०२६ राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोग बाबत मनोगत व्यक्त करताना क्षयरोगाची लक्षणे, तपासणी,औषध उपचार इत्यादी विषयी माहिती दिली आहे. सर्व शासकीय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहेत. क्षयरोगाची लक्षणे प्रामुख्याने दोन आठवडे पेक्षा जास्त खोकला, ताप, वजन कमी होणे, मानेवर गाठ दिसतातच त्वरित तपासणी करा रोग निदान झाल्यावर संपूर्ण औषध उपचार घ्या. चला एकत्रित प्रयत्न करू या टीबीला हरवूया.