भंडारा: मोहाडीतील नवजात मुलींना १५०० रुपये अर्थसाहाय्य - 'माझी कन्या माझा अभिमान'
मोहाडी नगरपंचायत क्षेत्रात 'माझी कन्या माझा अभिमान' योजनेअंतर्गत नवजात मुलींना १५०० रुपयांचे अर्थसाहाय्य देण्यात आले. नगरसेविका देवश्री विजय शहारे यांनी या अनोख्या उपक्रमातून मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.